¡Sorpréndeme!

Jeev Maza Guntala | अंतरासमोर श्वेताचा नवा डाव | Colors Marathi

2021-11-09 17 Dailymotion

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत श्वेता अंतराविरोधात डाव रचते आणि मुद्दाम मल्हारच्या खोलीत जाते. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale